*भाजपा दिव्यांग विकास आघाडीची गणेश कृपा प्रासादिक अंध बांधव भजन मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा*
वेंगुर्ले
वेंगुर्लेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर यांच्या घरी भजन सेवा .
यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , प्रकाश वाघ , संजय लोनकर , समीर नाईक , अरविंद आळवे , शेखर आळवे , बाबुराव गावडे , सुधीर गवस , दिगंबर दळवी , अर्जुन राऊळ , नंदा सावंत , योगेश शिंगाडे उपस्थित होते .

