*माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे विधिवत पूजन करून घेतले दर्शन*
कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी सौ. स्नेहा वैभव नाईक, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, श्री. सतीश नाईक व कुटुंबीय, श्री सुशांत नाईक व कुटुंबीय, श्री संकेत नाईक व कुटुंबीय यांच्यासहित नाईक परिवारातील सर्वांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले.

