चिंदर भगवती माऊलीचा वार्षिक हरिनाम सप्ताह उद्या ११ ऑगस्ट रोजी
मालवण
श्रीदेवी भगवती माऊलीचा वार्षिक सात प्रहरांचा हरिनाम सप्ताह सोमवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक दहा वाजता सुरू होणार आहे.तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी तर्फे करण्यात आले आहे.
