बांधकाम विभागाच्या सर्वसाधारण सभेचे 14 ऑगस्ट रोजी आयोजन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग समितीची मासिक सर्वसाधारण सभा दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली, असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (बांधकाम) राजेंद्र सावंत यांनी दिली आहे.

