You are currently viewing कै. साधना सुभाष गांवस – श्रद्धांजली

कै. साधना सुभाष गांवस – श्रद्धांजली

*कै. साधना सुभाष गांवस*
*देवाज्ञा – २५ जुलै २०२५*

*बारावा दिवस – श्रद्धांजली*

*शुन्यामधूनी विश्व निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी,*
*लोभ, माया, प्रीती देवूनी,*
*सत्य सचोटी मार्ग दावूनी,*
*अमर जाहला तुम्ही जीवनी….!*

*प.पू. सद्गुरू श्री. काडसिद्धेश्वर महाराज गुरूकृपेनं तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो‌, हीच प्रार्थना…!*
………..
*शोकाकुल -*

*•मुलगा – लक्ष्मण उर्फ संतोष गांवस •सुन – सौ. सिद्धी*
*•नातू – विनायक (ॐकार) •नात – सुधा (कृपा)
समस्त गांवस कुटुंबिय, सालईवाडा -सावंतवाडी*

*ऋणनिर्देश : या दुःखद प्रसंगी सांत्वन करणाऱ्यांचे आम्ही सदैव ऋणी आहोत.*

प्रतिक्रिया व्यक्त करा