You are currently viewing तळवडे येथे शनिवार २ ऑगस्ट रोजी चक्रिय नाॅन स्टाॅप भजन स्पर्धा.

तळवडे येथे शनिवार २ ऑगस्ट रोजी चक्रिय नाॅन स्टाॅप भजन स्पर्धा.

तळवडे येथे शनिवार २ ऑगस्ट रोजी चक्रिय नाॅन स्टाॅप भजन स्पर्धा.

सावंतवाडी

स्व.प्रकाश परब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार दिपक केसरकर पुरस्कृत शिवसेना तळवडे व प्रकाश परब फाऊंडेशन आयोजित शनिवार २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरात निमंत्रित जिल्हास्तरीय चक्रिय नॅान स्टॅाप भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

*पुढीलप्रमाणे सहभागी संघ*—

महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – प्रसाद आमडोसकर ) चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ,वेंगुर्ला सुरंगपाणी ( बुवा- अनिकेत भगत ) सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ,कुडाळ ( बुवा- वैभव सावंत ) कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ,वेत्ये ( बुवा- प्रथमेश निगुडकर ) सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ,कणकवली ( बुवा- दुर्गेश मिठबांवकर ) लिंगेश्वर पावणाईदेवी प्रासादिक भजन मंडळ,जानवली कणकवली ( बुवा- योगेश मेस्री ) प्रथम पारितोषिक ७००० रुपये व चषक,द्वितीय पारितोषिक ६००० रुपये व चषक,तृतीय पारितोषिक ४००० रुपये व चषक,चतुर्थ पारितोषिक ३००० रुपये व चषक,उत्तेजनार्थ प्रथम २००० रुपये व चषक,उत्तेजनार्थ द्वितीय २००० रुपये व चषक तसेच उत्कृष्ट हार्मोनियम,उत्कृष्ट तबला,उत्कृष्ट गायक,उत्कृष्ट झांजवादक,उत्कृष्ट पखवाजवादक यांना प्रत्येकी ५०० रुपये पारितोषिके ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी महेश परब ७८२०९४७४८६ व बाळू कांडरकर यांच्याशी संपर्क साधावा लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी देवस्थान समिती तळवडे ग्रामस्थ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा