You are currently viewing मतदारांना दिली शपथ तरुणांनी मतदार नोंदणी करावी -जिल्हाधिकारी किशोर तावडे   

मतदारांना दिली शपथ तरुणांनी मतदार नोंदणी करावी -जिल्हाधिकारी किशोर तावडे  

मतदारांना दिली शपथ तरुणांनी मतदार नोंदणी करावी -जिल्हाधिकारी किशोर तावडे

 सिंधुदुर्गनगरी

वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण -तरुणींना मतदानाचा हक्क प्राप्त होतो. 18 वर्षे पूर्ण झाली की मतदाराने आपले नांव मतदार यादीत नोंदणी केल्यावर कायमस्वरूपी त्याचे नाव मतदार यादीत जोडले जाते.  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुणांनी मतदार यादीत आपले नांव नोंदविण्याचे आवाहन  करत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी उपस्थितांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची शपथ दिली.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, पत्रकार भवन प्रथम वर्धापन दिन आणि पत्रकार पाल्यांचा गुणगौरव सोहळा पत्रकार भवन येथे पार पडला. यावेळी उद्योजक विवेकानंद नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, माजी अध्यक्ष गजानन नाईक, गणेश जेठे,  विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, अण्णा केसरकर, संतोष वायंगणकर, अभिमन्यू लोंढे , अमोल टेमकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =