You are currently viewing पडेल मंडल कार्यकारिणी जाहीर

पडेल मंडल कार्यकारिणी जाहीर

सरचिटणीसपदी रवि तिरलोटकर व रामकृष्ण राणे

जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर आणि अमोल तेली यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर

 

देवगड (प्रतिनिधी) : भाजपच्या पडेल मंडळाची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, सरचिटणीसपदी माजी उपसभापती रवि तिरलोटकर व रामकृष्ण राणे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर आणि अमोल तेली यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर झाली. यावेळी आरिफ बगदादी, रवी तिरलोटकर, भूषण पोकळे, संजय बोंबडी आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे मा. पालकमंत्री “नितेशजी राणे” साहेब यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि पक्षवाढीच्या उद्देशाने नविन कार्यकारिणीने पुढील काळात प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दर महिन्याच्या २३ तारखेला मंडळाची बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नविन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:

🔹 उपाध्यक्ष – संजय बोंबडी, मकरंद जोशी, अजित राणे, संतोष चव्हाण

🔹 महिला उपाध्यक्ष – ज्योती पालेकर, सुयोगी घाडी

🔹 चिटणीस – रामकृष्ण जुवाटकर, दीपक परब, अतुल वेलंकर, उमेश गवानकर

🔹 महिला चिटणीस – सध्या गोखले, उल्का जोशी

🔹 कोषाध्यक्ष – भूषण पोकळे

 

तसेच विश्वनाथ पडेलकर, रामचंद्र कोकरे, संजना आलवे, उत्तम बिर्जे, भूषण बोडस, फरीद काझी, अंकुश ठुकरुल, सिद्धेश माणगावकर, सादिक डोंगरकर, महेश बिडये, प्रसाद देवधर, प्रकाश पुजारी, रुपेश गिरकर, प्रल्हाद घाडी, प्रमोद देवळेकर, संदीप डामरे, दीपक गावकर, उदय राऊळ, समीर परकर, प्रदीप पारकर, विनोद सुके, महेश घाडी, राजन घाडी, उमर सोलकर, इमाद ठाकूर, विकास देवलेकर, सिद्धेश नार्वेकर, सुनील जाधव, विष्णु राणे, मारुती उपकर, मनाली कामतेकर, दिनकर जोशी, सुभाष हिवाळकर, विजय घाडी, गणेश राणे, संतोष तांबे, बापू घाडी, कृष्णा धुरी, पप्पू लाड, मधुरा घाडी, प्रमोद घाडी, संजय लाड, कृष्णा आमडोसकर, कपिल लेले, गोविंद जरकर, श्रीकांत पालेकर, बापू अनभवने, अमित कदम, उषा कदम, मंगेश आरेकर, दिनेश मेस्त्री, बाबू आडीवरेकर, उदय पाटील, भूषण नरसाळे, गणेश नारकर, सुजीत कार्लेकर, ज्योती नारकर, कृष्णा नर, अनिल राणे, आशिष खांडेकर, अवधूत आपटे, नितेश गुरव, अजित पवार, प्रवीण पास्ते, आणि राजेश काडगे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

नविन कार्यकारिणीच्या वतीने लवकरच विविध विकासकामे व जनसंपर्क दौरे सुरू होणार असून, स्थानिक स्तरावर पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प सर्वांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा