You are currently viewing कै. विकास सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावंतवाडीत उद्या शोकसभा

कै. विकास सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावंतवाडीत उद्या शोकसभा

कै. विकास सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावंतवाडीत उद्या शोकसभा

सावंतवाडी :
अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडी यांच्या वतीने कै. विकास सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा उद्या, दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे.
या श्रद्धांजली सभेस सर्व नागरिक, हितचिंतक आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडी शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा