You are currently viewing वेंगुर्ल्यात उद्या रक्तदान शिबीर.

वेंगुर्ल्यात उद्या रक्तदान शिबीर.

वेंगुर्ल्यात उद्या रक्तदान शिबीर.

वेंगुर्ले,

महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, वेंगुर्ले व युवासेना आणि महायुती पुरस्कृत, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले आणि समर्पण फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सहभागी व्हावे आणि नावनोंदणीसाठी शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर (९९२२५४०४५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा