*अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण स्पेशल यात्रा* भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’ लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन चला मग, भारत गौरव ट्रेनने द्वारका (नागेश्वर) – सोमनाथ – उज्जैन (महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर- नाशिक – (त्र्यंबकेश्वर) – औरंगाबाद (घृष्णेश्वर) – परळी (वैज्यनाथ)– श्रीशैलम मल्लिकार्जुन दर्शन करुया
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
*निर्गमन- दि. 05/08/25 ते 17/08/25 (12 रात्र आणि 13 दिवस)*
*प्रवास खर्च फक्त:-*
Package Category
1) Economy (SL) ₹ 23,880/-
2) Standard (3AC) ₹ 41,060/-
3) Comfort (2AC) ₹ 54,660/-
प्रवास सुरुवात *मडगाव-थिविम-सावंतवाडी-कुडाळ-वैभववाडी-राजापूर-रत्नागिरी-चिपळूण-रोहा-पेन-पनवेल*
*ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-*
05/08/25 – मडगावहून प्रवास सुरुवात
06/08/25 – 07/08/25– संध्याकाळी द्वारकेला आगमन. हॉटेल चेक इन (द्वारका येथे रात्री मुक्काम). दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश झाल्यावर द्वारकाधीश मंदिर आणि *ज्योतिर्लिंग नागेश्वर मंदिराला* भेट. रात्री उशिरा वेरावळकडे प्रस्थान. रात्रभर ट्रेन प्रवास
08/08/25 – वेरावळ येथे आगमन. फ्रेश झाल्यावर *ज्योतिर्लिंग सोमनाथ* मंदिराला भेट. दुपारी उज्जैनकडे प्रस्थान. रात्रभर ट्रेन प्रवास
09/08/25 – 10/08/25 – इंदौर येथे आगमन, फ्रेश झाल्यानंतर ज्योतिर्लिंग *महाकालेश्वर मंदिर दर्शन* (उज्जैन येथे रात्री मुक्काम). दुसऱ्या दिवशी नाश्ता करून *ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मंदिर* दर्शन नंतर नाशिकसाठी ट्रेनमध्ये पकडण्यासाठी इंदौर रेल्वे स्टेशनकडे प्रस्थान रात्रभर ट्रेन प्रवास
11/08/25–12/08/25 – नाशिक येथे आगमन, हॉटेलमध्ये चेक इन (नाशिक येथे रात्रभर मुक्काम) दुसऱ्या दिवशी फ्रेश झाल्यानंतर *ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर* दर्शन. रात्री उशिरा औरंगाबादकडे प्रस्थान. रात्रभर ट्रेन प्रवास.
13/08/25 – औरंगाबाद येथे आगमन. फ्रेश झाल्यानंतर *ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर* दर्शन, नंतर रात्री परभणी/परळीकडे प्रस्थान. रात्रभर ट्रेनचा प्रवास
14/08/2025 – परभणी/परळी येथे आगमन, फ्रेश झाल्यावर *ज्योतिर्लिंग परळी वैज्यनाथ* मंदिराला भेट, दुपारी मार्कापूरकडे प्रस्थान. रात्रभर ट्रेनचा प्रवास
15/08/25 – मार्कापूर रोड येथे आगमन, रस्त्याने श्रीशैलम येथे स्थलांतर, *ज्योतिर्लिंग* *मल्लिकार्जुन* मंदिराला भेट दिल्यानंतर रात्री उशिरा परतीच्या प्रवासाला सुरुवात (रात्रभर ट्रेनचा प्रवास)
16/08/25 – ट्रेन प्रवास
17/08/25 -गोड आठवणीने प्रवास समाप्त
समाविष्टितसेवा व् सुविधा-
*वरील पॅकेज प्रमाणे बस,रेल्वे प्रवास कन्फर्म रिज़र्वेशन सह , राहण्याची निवास ची व्यवस्था
*शुद्ध शाकाहारी दोन वेळा जेवण 1नाश्ता, चहा
*पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी बस ची व्यवस्था प्रवास विम्याची व्यवस्था
*माहितीसाठी टूर एस्कॉर्ट्स
*सुरक्षा व्यवस्था
*Economy (SL) स्लीपर क्लास* – नॉन एसी हॉटेलमध्ये दुहेरी / तिहेरी शेअरिंग सुविधा , नॉन एसी हॉटेलमध्ये मल्टी शेअरिंग मध्ये सुविधा , नॉन एसी वाहतूक
*Standard (3AC) स्टॅंडर्ड क्लास* – एसी बजेट हॉटेलमध्ये दुहेरी / तिहेरी शेअरिंग सुविधा, नॉन एसी हॉटेलमध्ये डबल/ट्रिपल शेअरिंग मध्ये सुविधा,एसी वाहतूक
*Comfort (2AC) कंफोर्ट क्लास* – एसी बजेट हॉटेलमध्ये दुहेरी / तिहेरी शेअरिंग सुविधा , एसी 3 स्टार हॉटेलमध्ये डबल/ट्रिपल शेअरिंग मध्ये सुविधा,एसी वाहतूक
*अधिक माहिती व बुकिंग साठी संपर्क:-*
*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स*
*Contact No. *7350 7350 91/7350 534 534*
