You are currently viewing वाडा पालक संघाच्या अध्यक्षपदी उत्तम बिर्जे यांची बिनविरोध निवड

वाडा पालक संघाच्या अध्यक्षपदी उत्तम बिर्जे यांची बिनविरोध निवड

देवगड :

भाजपाचे देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे यांची अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा पालक संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यां निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यां निवडीबद्दल सर्व पालकांचे व शिक्षक व कर्मचारी यांचे उत्तम बिर्जे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा