*फोंडाघाट अजित नाडकर्णी यांचे आणखी १ सामाजीक कार्य – तलाठी सावंत*
फोंडाघाट
ऑफीसच्या बिल्डींगवर वयक्तीक ४००००/- रुपये खर्च करुन गळणारे स्लॅब वर टाटा चे पत्रे घालुन दिले.संपुर्ण बिल्डींग गळत होती.तेथील तलाठी श्री सावंत भाऊ, पांडु राणे ,शितल पारकर ,यांनी ही गोष्ट ८ दिवसापुर्वी निदर्शनास आणुन दिली होती.लगेच निर्णय घेवुन हे काम करुन दिले.आज तलाठी आॅफीस मध्ये अजित नाडकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तलाठी भाऊ श्री.सावंत भाऊची सांगली याठिकाणी बदली झाली आहे अजित नाडकर्णी यांनी आपण केलेले चांगले काम म्हणुन सन्मान चिन्ह देण्यात आले.नवीन तलाठी गावडे मॅडम हे उद्या पासुन चार्ज घेणार आहेत.त्यांचाही सत्कार अजित नाडकर्णी यांनी करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सर्कल साहेब श्री.मोंडे साहेब यांच्या वडीलांचे निधन झाले.त्यामुळे ते उपस्थित नव्हते.अजित नाडकर्णी, यांनी श्रध्दांजली अर्पण केली.*
