चंद्रशेखर जोशी यांचा सैनिक नागरी पतसंस्थेतर्फे सत्कार
सावंतवाडी
माणगाव पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगावच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षण अग्रणी पॅनेलचे उमेदवार माजी सैनिक चंद्रशेखर शिवराम जोशी हे प्रचंड मतांनी निवडुन आले. त्यांच्या या यशाबद्दल सैनिक पतसंस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्था व शालेय विकासात त्यांनी भरीव कामगीरी करत गेल्या ३ वर्षात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने अनेक उपक्रम राबवले आहेत. ते सैनिक पतसंस्थेचे विद्यमान संचालक म्हणुन योगदान देत आहेत. तसेच इंडीयन एक्स सर्व्हिसमेन लिग महाराष्ट्र डिस्टिक्ट सेंटर सिंधुदुर्ग या माजी सैनिकांच्या संस्थेच्या अध्यक्ष पदी देखील निवड करण्यात आली आहे.
याचे औचित्य साधुन सैनिक नागरी पतसंस्थेच्यावतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या वेळी संस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, व्हा. चेअरमन श्री. चंद्रकांत शिरसाट व विद्यमान संचालक श्री. दिनानाथ सावंत, श्री. सुभाष सावंत, श्री. भिवा गावडे, श्री. संतोष मुसळे, श्री. शामसुंदर सावंत, श्री. बाबू वरक, श्री. शांताराम पवार, श्री. गोपाळ बाईत, तज्ञ संचालक श्री. तातोबा गवस, श्री. पद्मनाभ परब व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ व कर्मचारी उपस्थीत होते.
______________________________
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू!! प्रवेश स्वरू!!!प्रवेश सुरू!!!*
*💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!*
डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.*
*तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी*
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )
*DTE CODE-03712*
*👉अभ्यासक्रम :*
*🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)*
*Choice Code-0371282311)*
प्रवेश क्षमता- ६०
*पत्रता*-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.
*🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)*
*Choice Code-0371282310)*
प्रवेश क्षमता- ६०
*पात्रता*- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे
*👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏*
*संपर्क-*
*9420156771, 9145623747, 7887561247*
*पत्ता*- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/176501/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

