श्री पांडुरंग मंदिरात आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
दोडामार्ग
वै. ह. भ. प. प. पू. वासुदेव महाराज यांच्या आश्रया खाली चालत आलेल्या श्री पांडुरंग मंदिरात आषाढ एकादशी कार्यक्रम दशमी शनिवार दि. ५ जुलै रात्री ८वा.हरीपाठाने कार्यक्रमाची सुरुवात नंतर श्री दत्ताराय चारी यांचा बाल भजन मंडळाचे भजन दि. ६जुलै पहाटे ५वा. काकड आरती सकाळी भजन दु. ११ वा. कु. शारदा आरोंदेकर हीचे नारदीय किर्तन ४वा. वारकरी किर्तन ७ वा. हरीपाठ श्री विश्वास मेस्त्री सर आणि सहकारी यांची अभंगवाणी रात्री ग्रामस्थांची भजने दि.७ जलै सोमवार पहाटे५वा. काकट आरती नंतर महपुजा आणि भजने ११ वा दींडी ३नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.तरी सर्व भाविकांनी आपली सेवा सादर करुन भगवत भक्तीचा लाभ घ्यावा.असे आवाहन अध्यक्ष पांडुरंग मंदिर झोळंबे,
सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
