हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !🙏💐🙏
१ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!🌴🌱
🔹१ जुलै महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.वसंतराव नाईक साहेब यांचा स्मृतीदिन कृषीदिन म्हणून साजरा करणेत येत आहे.
🔸तालुका कृषी अधिकारी मालवण सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कडून सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिन व खरीप हंगामच्या हार्दिक शुभेच्छा..!
🔹सर्व शेतकरी बांधवांनी आपले agristack योजने अंतर्गत आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावेत असे आवाहन करणेत येत आहे.
🔸कृषी विभागाच्या फळबाग लागवड व इतर योजनांचा अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करणेत येत आहे..
♦️तालुका कृषी अधिकारी, मालवण