भरत गोगावले यांनी आपले अंथरून पाहुन पाय पसरावे….
अनाथ सिंधुदुर्गची भाषा शिकवू – माजी सभापती सुरेश सावंत
कणकवली
भरत गोगावले यांनी आपले अंथरून पाहुन पाय पसरावे कारण सरडयाची धाव कुंपणा पर्यंतच असते हे ही लक्षात ठेवावे.
अती उत्साहाने गोगावले यांनीआदरणीय राणे साहेबांच्या वर केलेली टीका महणजे बुडत्याचा पाय खोलात असे असुन त्यांनी या पुढे विचार पूर्वक बोलावै अन्यथा रायगड मधे येऊन सिंधुदुर्ग ची भाषा शिकवावी लागेल असा ईशारा माजी सभापती सुरेश सावंत दिला आहे.
