*कै रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेत रान भाज्यांचे प्रदर्शन उपक्रम*
वेंगुर्ले
आज दिनांक २७ जून २०२५ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेत रान भाज्यांचे प्रदर्शन उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमामध्ये विद्यार्थी व पालकांनी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले. त्या भाज्यांचे पदार्थही सदर प्रदर्शनात मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची उपयुक्तता उपस्थितांना सांगितली. या प्रदर्शनामुळे जुनी, पारंपरिक माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. स्थानिक वृद्धांकडून मिळणारे मौलिक ज्ञान लोकांसमोर येते. रानभाज्या पोषकद्रव्यांनी समृद्ध असतात – जसे की लोह, कॅल्शियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स. प्रदर्शनामुळे लोकांना त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांची माहिती होते व अन्नात त्यांचा समावेश वाढतो. रानभाज्यांचे प्रदर्शन घेतल्याने स्थानिक जैवविविधतेचे जतन होते. अनेक दुर्मीळ वनस्पती पुन्हा ओळखल्या जातात व त्यांचे संवर्धन शक्य होते. रानभाज्यांचे वेगवेगळे पदार्थ, पाककृती दाखवल्या जातात. त्यामुळे खाद्यसंस्कृती व पाककलेचे दर्शन घडते. पारंपरिक चव नव्या पिढीला समजते. विद्यार्थ्यांसाठी रानभाज्यांचे वर्गीकरण, औषधी गुणधर्म, वनस्पतीशास्त्र या विषयांची माहिती मिळवण्याचे साधन ठरते. शाळा-शिबिरांमध्ये हे उपयोगी पडते. रासायनिक खतांशिवाय वाढणाऱ्या रानभाज्या नैसर्गिक असतात. त्यामुळे त्यांचा उपयोग करून पर्यावरणपूरक, टिकाऊ जीवनशैलीकडे समाज वळतो.
या उपक्रमच्यावेळी प्रतिमा साटेलकर यांनी रान भाज्यांचे महत्व सांगितले तसेच केंद्र प्रमुख महादेव आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सुद्धा रान भाज्यांची माहिती दिली. उपस्थित सर्वांनी रानभाज्यां पासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पांडुरंग चिंदरकर यांनी केले. केंद्र मुख्याध्यापक अजित तांबे व पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांनी त्यांना सहकार्य केले. उपस्थित सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
————-
*संवाद मीडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
========================
11वी *science* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
Subject
*Physics, chemistry*
*Maths, Biology, IT*
*9 जून* पासून बॅच सुरू.
( पहिले 10 दिवस मोफत लेक्चर )
=========================
11वी *commerce* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
Subject
*Account, Economics,*
*Maths, English*
*9 जून* पासून बॅच सुरू.
=========================
*MHT- CET 2026* *दर रविवारी विशेष मार्गदर्शन*
रत्नागिरी मधील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी *सुवर्णसंधी*
Group.*PCM / PCB*
बॅच सुरू..*8 जून 2025 पासून सुरू.*
========================
*12वी science* च्या विद्यार्थ्यांसाठी.
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*
Batch timing
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* च्या विद्यार्थ्यांसाठी.
Subject
*Account, Economics, Maths, English*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*8वी ते 10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
विषय
*Maths, science*
*English, Sanskrit*
8वी आणि 9वी *9 जून 2025 पासून सुरू* प्रवेश सुरू आहे.
10 वी ची बॅच *7 एप्रिल पासून सुरू झाली आहे.*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.
