You are currently viewing जिल्ह्याच्या विकासासाठी व्यापा-यांनी एकत्र यावे – नारायण राणे

जिल्ह्याच्या विकासासाठी व्यापा-यांनी एकत्र यावे – नारायण राणे

सावंतवाडी येथील व्यापारी एकता मेळाव्यात आवाहन…

सावंतवाडी

जिल्हयाची व पर्यटन विकासाची प्रगती होण्यासाठी व्यापारी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येवून काम करावे, असे आवाहन खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =