You are currently viewing सिंधुदुर्गचा नेता मंत्री आणि भावाप्रमाणे जपणारा आमचे चाहते नितेशजी राणे साहेब.

सिंधुदुर्गचा नेता मंत्री आणि भावाप्रमाणे जपणारा आमचे चाहते नितेशजी राणे साहेब.

सिंधुदुर्गचा नेता मंत्री आणि भावाप्रमाणे जपणारा आमचे चाहते नितेशजी राणे साहेब.बहु आयामी नेतृत्व

*सिंधुदुर्गचा नेता मंत्री आणि भावाप्रमाणे जपणारा आमचे चाहते नितेशजी राणे साहेब.बहु आयामी नेतृत्व त्यांची खरी जाणीव झाली.फोंडाघाट ग्रामपंचायत निवडणुकीत मी फाॅर्म भरला होता.आणि मागे घेण्याच्या दिवशी वेळही निघुन जात होती. मला त्यांचा फोन आला.नाडकर्णी साहेब मला येवुन भेटा.साहेब मी फाॅर्म मागे घेणार नाही आहे.मी कुठे सांगतोय फाॅर्म मागे घ्यायला.मी साहेब आणि गोट्या सावंत साहेबांच्या घरात चर्चा करायला बसलो.नाडकर्णी साहेब म्हंटल्यावर मी म्हणालो आमदार साहेब मला फक्त नाडकर्णी म्हणा.साहेब म्हणु नका.मी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे.फोंडाघाट ग्रामपंचायत हातुन घालवायची काय.तुम्ही फाॅर्म मागे घेतलात तर ७ सीट बिनविरोध निवडुन येणार आहेत.नाहीतर धोका आहे.१ आमदार एवढं जाणतो.म्हंटल्यावर डोळ्यातुन पाणि आले.तुमचा प्रचारही पुर्ण झाला आहे.पण सरपंच आणि ग्रामपंचायतीत कोणताही धोका नको म्हणुन त्यांनी पाठीवर हात टाकला.त्यावेळीच फाॅर्म मागे घेण्याच्या फाॅर्मवर सही केली.आणि भाई तावडेंकडे फाॅर्म पाठवला.आणि ५ मिनीटातच साहेबांच्या घरी ७ बिनविरोध निवडुन आलेल्या सर्वांनी साहेबांना आणि मला नमस्कार करुन धन्यवाद दिले.केवढा दृढविश्वासु नेता होणे नाही.मंत्री होवुनही त्याची जाण असणारा महान नेता.असा नेता होणे नाही.आज त्याच्या वाढदिवसानिमीत्त आई गांगोमाऊली#श्री.शांतादुर्गा त्यांना उदंड आयुष्य लाभु देत हीच प्रार्थना

प्रतिक्रिया व्यक्त करा