कणकवली शहराध्यक्ष सागर राणे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कणकवली :
पालकमंत्री मंत्री नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा कणकवली शहराध्यक्ष सागर राणे यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कणकवली शहरात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व यूवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मैस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
