You are currently viewing सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह..!

सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह..!

कणकवली :

तालुक्यातील नाटळ गावच्या हद्दीतील गडनदीच्या कुर्ला – खटारा नदी पात्रात एका झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत सडलेल्या स्थितीत एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह गुरुवारी आढळून आला. वीस – पंचवीस दिवसापूर्वी तो मयत झाला असावा असा अंदाज मृतदेहाच्या अवस्थेवरून बांधण्यात येत आहे.

गड नदीच्या कुर्ला खटारा पात्राच्या कडेच्या भागात मृतदेह असल्याची कुजबूज कनेडी बाजारपेठेत गेले आठ दिवस सुरू होती. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन खात्री केली.

गडनदी पात्रातील उपसा केलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठीच्या पात्रातील मार्गाच्या जवळचं हा झाडाला मृतदेह लटकत असतानाही याबाबत एवढ्या दिवसात पोलिसात कोणीच खबर दिली नाही. तसेच याबाबत पोलिसांत कोणीच कोणत्याही प्रकारची तक्रार का दिली नाही ? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपासाचे काम सुरू आहे.

 

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

प्रतिक्रिया व्यक्त करा