You are currently viewing नितेश राणे यांचे औचित्य साधून नाटळ येथे भाजीपाला बियाणांचे वाटप

नितेश राणे यांचे औचित्य साधून नाटळ येथे भाजीपाला बियाणांचे वाटप

नितेश राणे यांचे औचित्य साधून नाटळ येथे भाजीपाला बियाणांचे वाटप

कणकवली

पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज नाटळ येथे योग दिनानिमित्त सह्याद्री प्रेमी ग्रुप नाटळ चे संस्थापक अध्यक्ष पराग मुंडले यांच्यामार्फत शेतकरी बंधू आणि शालेय विद्यार्थ्यांना भाजीपाला बियाणे वितरित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा