राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी आज सावंतवाडी, जिल्हा –सिंधुदुर्ग येथे काग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विकासभाई सावंत, प्रदेश कांग्रेस सदस्य, व माजी जिल्हाध्यक्ष. सौ विभावरी सुकी, महाराष्ट्र प्रदेश महिला काग्रेस कार्य. सदस्य, रविंद्र म्हापसेकर , जिल्हा चिटणीस, सौ. लक्ष्मेशवर, सौ बिरोडकर, उल्का नाईक, बाला नमशी, माने सर. मल्हार, व ईतर महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या
सावंतवाडी येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी
- Post published:जानेवारी 30, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
जाईच्या फुलांच्या अंगरख्यात सजले आरवलीचे श्री देव वेतोबा
सावंतवाडी लक्ष्मीनगर येथील रस्त्याच्या उतारतीवरचं मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे सत्र सुरू -रवी जाधव
मनसेने जिल्ह्यात प्रथम केलेले नुकसान भरपाई बाबत आंदोलन यशस्वी…
