राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी आज सावंतवाडी, जिल्हा –सिंधुदुर्ग येथे काग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विकासभाई सावंत, प्रदेश कांग्रेस सदस्य, व माजी जिल्हाध्यक्ष. सौ विभावरी सुकी, महाराष्ट्र प्रदेश महिला काग्रेस कार्य. सदस्य, रविंद्र म्हापसेकर , जिल्हा चिटणीस, सौ. लक्ष्मेशवर, सौ बिरोडकर, उल्का नाईक, बाला नमशी, माने सर. मल्हार, व ईतर महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या
सावंतवाडी येथे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी
- Post published:जानेवारी 30, 2021
- Post category:बातम्या / राजकीय / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
जनता कर्फ्यु स्वयंफुर्तीने यशस्वी करा : समीर नलावडे
“माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे सदिच्छादूत!” – ॲड. सतिश गोरडे*
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रफुल्ल सुद्रिक आणि अभिनंदन मालंडकर यांनी दिल्या शुभेच्छा!
