You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांनी केले मनिष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन

पालकमंत्री नितेश राणे यांनी केले मनिष दळवी व कुटुंबीयांचे सांत्वन

वेंगुर्ले :

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मनिष दळवी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब, वसंत तांडेल, राजू परब, कमलेश गावडे, नितीन चव्हाण, राजबा सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा