ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटना मालवण शाखेतर्फे श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा भव्य सत्कार
मालवण
श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळालेने सत्कार
ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या,तक्रारी,प्रबोधन करणेत सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यास (साधकास) गौरविणेत येते
मौजे मालवण येथील डॉ राहुल वालावलकर यांचे संस्कार सभागृहात ग्राहक पंचायत महाराष्ट्, जिल्हास्तरीय प्रबोधन कार्यशाळेत राज्य सचिव माननीय श्री अरुण वाघमारे,राज्य संघटक श्री सर्जेराव जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांचे शुभहस्ते, जिल्हाध्यक्ष प्रा श्री सुरेश पाटील,ग्राहक आयोगाचे माजी सदस्य श्री कमलाकांत कुबल,ग्राहक पंचायत मालवण शाखा उप।ध्यक्ष श्री बागवे,डॉ राहुल वालावलकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा स्मृती चिन्ह,शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करून गौरव करणेत आला,यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीचे संघटक श्री विष्णुप्रसाद दळवी,सहसंघटक श्री मोहिते,सहसंघटिका सौ रीमा भोसले,सचिव श्री संदेश तुलसणकर,सहसचिव सौ सुगंधा देवरुखकर, मालवण शाखेचे संघटक श्री नितिन वाळके,सहसंघटिका सौ वफा खान मॅडम,सचिव श्री मालंडकर,श्री महेश काळसेकर,श्री रत्नाकर कोलंबकर मालवण शाखेचे सर्व पदाधिकारी, कणकवली शाखेच्या अध्यक्ष। सौ श्रद्धा कदम,सचिव सौ पूजा सावंत,श्री विनायक पाताडे, सुभाष राणे,राजन भोसले,वैभववाडी शाखेचे अध्यक्ष श्री तेजस साळुंके,जिल्हा सल्लागार श्री समीर वंजारी,देवगड, कुडाळ,सावंतवाडी,दोडामार्ग शाखेचे सर्व पदाधिकारी अन साधक,जेष्ट नागरिक,महिला वर्ग अन इतर मान्यवर बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते
यावेळी सत्कारमूर्ती, सिंधुदुर्ग ग्राहक पंचायत उपाध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी उपस्थिती सर्वांचे हार्दीक आभार मानून ग्राहक अन जेष्ट नागरिकांचे हक्क अन अधिकार,कथा,व्यथा अन उपाययोजना, शासन निर्णय याबाबत सर्वांना त्यांचे खुमासदार नेहमीचे शैलीत सविस्तर उदबोधित केले.
______________________________
*संवाद मीडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
दहावी बारावी नंतर काय करायचे!!…
घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
आजच प्रवेश निश्चित करा.
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567
कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/171794/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*