You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदेत चांगला अधिकारी का टिकत नाही- रवी जाधव यांचा सवाल.

सावंतवाडी नगरपरिषदेत चांगला अधिकारी का टिकत नाही- रवी जाधव यांचा सवाल.

सावंतवाडी नगरपरिषदेत चांगला अधिकारी का टिकत नाही- रवी जाधव यांचा सवाल.

सावंतवाडी

सावंतवाडी नगर परिषदेमध्ये नुकत्याच मुख्याधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या मुख्याधिकारी आदरणीय अश्विनी पाटील या चांगल्या पद्धतीने सावंतवाडी शहराला सेवा देत असताना त्यांच्या तडका फडकी बदलीचं नेमकं कारण काय ? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
एकीकडे निवडणुका लांबवत चालल्याने या शहराचं प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी निवडणुकांच्या वाट पाहत आहेत तर एकीकडे चांगल काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या होत असल्यामुळे प्रशासन देखील हदबल झाल आहे जणू काही या शहरांमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांची संगीत खुर्ची सुरू असल्याच दिसून येत आहे. मग पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण होतो या सावंतवाडी शहराला वाली कोण?
निवडणुका आल्या की सर्व नेतेमंडळी शहरांमध्ये महिनाभर वावरताना दिसतात जनतेशी गोड बोलून स्मित हास्य करून शहरातील जनतेला घायाळ करून सोडतात आणि एकदा निवडणुका संपल्या निवडून आले की त्यातील एकही चेहरा सहसा सावंतवाडीकरांना पाहायला मिळत नाही हे सावंतवाडीकरांच दुर्दैव म्हणावं लागेल.
आता पुढे सावंतवाडी नगरपरिषदेला सीओ कोण भेटतो आणि तो किती काळ टिकतो हे ही आपल्याला लवकरच पाहायला मिळेल.

______________________________
*संवाद मीडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

दहावी बारावी नंतर काय करायचे!!…

घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

आजच प्रवेश निश्चित करा.

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567

कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/171794/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा