You are currently viewing नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची संदेश पारकर यांनी घेतली भेट…..

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची संदेश पारकर यांनी घेतली भेट…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांच्या संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची संदेश पारकर यांनी भेट घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीना प्राधान्याने विकासनिधी मिळावा तसेच कणकवली नगरपंचायतीला कायमस्वरुपी सिईओ मिळावा यासाठी शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी माजी राज्यमंत्री आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी श्री.संदेश पारकर यांच्यासोबत वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळु परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, सुनिल डुबळे, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − one =