*लेखिका कवयित्री सौ. किरण महादेव चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आमच्या सुलभा ताई*
एक सुलभा राणी आली
आली अनिलच्या जिवनी
संयोजिका देशोन्नतीची
विशाल हृदयाची मनस्वीनी
मनस्वीनिच्या कादंबरतील
सुलभा एक अध्याय आहे
मनस्वीनीतील वाटचाल
प्रेरणादायी प्रवास आहे
सर्व मनस्वीनीत समानता
सदा दृष्टीकोन सुलभाचा
स्त्री सशक्तिकरण ध्येय
आदर वाटे या भूमिकेचा
हसणारी, मने जपणारी
फुलली मनस्वीनीची बाग
मनमिळावू स्वभाव सदा
न पहिला कधी येताना राग
गोड मधूर वानी, स्मित हास्य
संकटातहि वेचते आनंदी क्षण
स्वभाव तुझा गोड गुलाबी
जिकंले मनस्वीनीचे मन
विविधतेत एकता हसते
एकजुटीचा नाद तू देते
गगनी भरारी घ्यायला
मनस्वानींना साद देते
विविध कार्याला तुझ्या
माझा सलाम आहे
वाढदिवसाच्या दिनी
चार स्तुती स्नान आहे
हा घ्या सुलभा ताई
शब्द सुमनाचा गुच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला
आभाळभर शुभेच्छा
कवयित्री
सौं. किरण महादेव चौधरी
नवेगाव कोम्प्लेक्स गडचिरोली

