You are currently viewing पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यालयात साजरी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यालयात साजरी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यालयात साजरी

नेरूर :

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची
३०० वी जयंती नेरुर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील दोन कर्तृत्ववान अंगणवाडी महिला श्रीमती विभावरी विरेश नाईक आणि श्रीमती रेश्मा रामचंद्र नेरूरकर यांना अहिल्याबाई होळकर सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मा.सरपंच सौ.भक्ती निलेश घाडीगांवकर मा.उपसरपंच श्री.दत्ताराम शांताराम म्हाडदळकर मा.ग्रामपंचायत अधिकारी सौ.मयुरी मच्छिन्द्रनाथ बांदेकर यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा