You are currently viewing माजगाव कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर या युवकाचे निधन 

माजगाव कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर या युवकाचे निधन

माजगाव कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर या युवकाचे निधन

सावंतवाडी :

तालुक्यातील माजगाव कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर (वय ३०) या युवकाचे शनिवारी सकाळी गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच कुंभारवाडा परिसरात शोककाळा पसरली.

त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. विष्णू चाफेलकर हा कारवार येथील हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन होता. राजन चाफेलकर यांचे ते बंधू होते. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा