You are currently viewing भाजप जिल्हाकार्यालय वसंत स्मृती ओरोस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

भाजप जिल्हाकार्यालय वसंत स्मृती ओरोस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

भाजप जिल्हाकार्यालय वसंत स्मृती ओरोस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

ओरोस

आज भाजप जिल्हाकार्यालय वसंत स्मृती ओरोस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष श्री अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थितीत होते.
यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष आनंद (भाई) सावंत, महिला मोर्चा ओरोस मंडल अध्यक्षा सौ. सुप्रिया वालावलकर, श्री उदय जांभवडेकर, सौ.साक्षी कोचरेकर, सौ.ईशा हडकर, श्री गिरीश सावंत, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, अजय घाडी उपास्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा