*सामाजीक कार्याचा वसा म्हणुन ६० वा वाढदिवस करणार साजरा – अजित नाडकर्णी
फोंडाघाट
अजित नाडकर्णी यांचा ३१/५/२०२५ रोजी वाढदिवस पण यावर्षी अतीवृष्टी असल्याने तो साजरा करणार नाही.पण राधाकृष्ण मंगल कार्यालयात तो साजरा होणार होता.तो रद्द करण्यात आला आहे.कारण त्यावेळी मंत्री नितेशजी राणेही गडबडीत असणार आहेत.त्यामुळे सामाजीक कार्य वहीवाटप,स्कुल पाणि बाॅटल# शालेय मुलांसाठी पाऊस कमी झाला कि करण्यात येईल यावर्षी प्रार्थमीक आरोग्य केंद्रात बिस्कीट पुड्याचे फळांचे वाटप करण्यात येईल.या अगोदर ग्रामपंचायत.प्रार्थमीक आरोग्य केंद्र.पोलीस आऊट पोस्ट यांना शुध्द पाण्याचे प्युरीफायर देण्यात आले आहेत. रुग्णाना विरंगुळा म्हणुन LED T.V. आणि डिशही देण्यात आली आहे.साई वसाहतीत श्री.भराडी माता मंदीरासाठी त्यांना मशीन स्पीकर माईकही देण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे शुभांजीत श्रृष्टी स्टे होमच्या माध्यमातुन अती माफक दरात रहाण्याची व्यवस्थाही केली आहे.याचे उद्दाटन जि.प. अध्यक्ष श्री.संदेशजी सावंत यांनी केले आहे.मंत्री नितेशजी राणे यांचा विश्वासु माणुस असे उद्गार काढले आहेत.मंत्री नितेशजी राणे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.त्याच प्रमाणे श्री,संदेशजी पारकर यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत आणि आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभु देत अशी प्रार्थना करताना ८०% समाजकारण आणि २०% समाजकारण करणारा सर्वांचा अजित मित्र असे उद्गार काढले आहेत.६० वा वाढदिवस असला तरी १०० पुर्ण कराल असे माजी मंत्री माननीय दिपकजी केसरकर फोन वरुन शुभेच्छा देताना म्हणाले.अजित नाडकर्णी यांनी स्व.बाबासाहेब नाडकर्णी यांचा वसा घेवुन सदरचे काम असेच चालु राहील असे सांगीतले.संवाद मिडीया तर्फे ही अजित नाडकर्णी यांना शुभेच्छा.
तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार*
