कसई दोडामार्ग येथे दोन गाड्यामध्ये अपघात दोन्ही गाडीतील माणसे जखमी.;वाहनांचे मोठे नुकसान.
दोडामार्ग.
कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन चार चाकी गाडीमध्ये अपघात . सदर अपघात हा सकाळी १०:०० च्या दरम्यान घडला.या अपघातात दोन्ही गाडीतील चालक प्रवाशी जखमी, जखमीना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले दाखल अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.तर दोडामार्ग ते तिलारी या राज्यमार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

