You are currently viewing ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना उद्या गोपुरीत श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना उद्या गोपुरीत श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना उद्या गोपुरीत श्रद्धांजली.*

*कणकवली*

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना बुधवार, २८ मे रोजी सायंकाळी ५.३० वा. गोपुरी आश्रमाच्या कै. गणपतराव सावंत बहुद्देशीय प्रशिक्षण संकुलात श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. नारळीकर यांनी भारताच्या खगोल भौतिकी शास्त्रात चार दशकांहून अधिक काळ संशोधन केले. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. जिल्हयातील नागरिकांनी जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आव्हान गोपुरी आश्रम परिवारातर्फे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी’ केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा