*पावसाचौ कळौल*
*कोसळणार्र्या पावसाने आज जाग आली*
*स्वप्न कि सत्य कोंबड्याची बांग झाली*
*वाजले होते सकाळचे पाच*
*गच्च आभाळ काळेभोर*
*तरी त्यातुन पाऊस बरसत होता.*
*रुतु चक्रचं बदलले.मे महीना चालु होता.*
*काय तौ पाऊस सर्व कामे खोळंबली*
*थांब म्हणुन थांबणार नाही*
*वळवाचा नाही हां मान्सुनने पहाट झाली*
*मान्सुननेच पहाट झाली*
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*
______________________________
*संवाद मीडिया*
🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
*शुभांजीत सृष्टी होम स्टे*
*राहण्याची व जेवणाची उत्तम सोय*
*संपर्क*
*अजित नाडकर्णी*
*9422373327*
*फोंडाघाट*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/171092/
https://www.facebook.com/share/p/15v1oKFv6c/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
