You are currently viewing फोंडाघाट करुळ या ठिकाणी मोठा ट्रक अपघातग्रस्त

फोंडाघाट करुळ या ठिकाणी मोठा ट्रक अपघातग्रस्त

फोंडाघाट करुळ या ठिकाणी मोठा ट्रक अपघातग्रस्त

साईडपट्टी खचल्याने ट्रक उलटला

फोंडाघाट

*फोंडाघाट करुळ या ठिकाणी फार मोठा ट्रक अपघातग्रस्त  झाला. ट्रक साईडपट्टी खचल्याने उलटला. त्याच्या पुढेही चिरा वाहुन नेणारा ट्रक उलटला. हुंबरट फोंडाघाट रस्त्याचे काम निकृष्ट झालेने अश्या प्रकारचे अपघात होत आहेत. या रस्त्याचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन सांबंधीत खाते आणि काॅंन्ट्रेक्टरवर कारवाई करावी यासाठी लक्ष वेधणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले. या सर्व प्रकरणात पालकमंत्री नितेशजी राणे यांनी लक्ष घालावा यासाठी नाडकर्णी मागणी करण्यात आली आहे.
*अजित नाडकर्णी, संवाद मिडीया.*

प्रतिक्रिया व्यक्त करा