You are currently viewing श्री ब्राम्हण देव मंदिर वरची वाडी, कोंडये 27वा वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन 

श्री ब्राम्हण देव मंदिर वरची वाडी, कोंडये 27वा वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन 

श्री ब्राम्हण देव मंदिर वरची वाडी, कोंडये 27वा वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली

कोंडये श्री ब्राम्हण देव मंदिर वरची वाडी या ठिकाणी 27वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त उद्या गुरुवार २२ मे रोजी भरघोस कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी विधीवतपुजन १० वा. श्री. सत्यनारायण महापुजा, १२ वा.आरती आणि तिर्थ प्रसाद १ ते ३ महाप्रसाद दुपारी भजने लहान मुलांचे विविध कार्यक्रम, ५ ते ६ हळदीकुंकु, ६वा.महीलांसाठी नावीण्यपुर्ण कार्यक्रम श्री,ब्राम्हणदेव चरणी खैळ खेळु पैठणी अर्थात होम मिनीष्टर ७ ते ९ विविध गुणदर्शन कार्यक्रम या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे सरपंच रुतुराज तेंडुलकर यांनी सांगीतले आहे.*

______________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*शुभांजीत ‌सृष्टी होम स्टे*

*राहण्याची व जेवणाची उत्तम सोय*

*संपर्क*
*अजित नाडकर्णी*
*9422373327*
*फोंडाघाट*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/171092/

https://www.facebook.com/share/p/15v1oKFv6c/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा