You are currently viewing ओटवणे दशक्रोशीत कु. निधी बुधाजी कांबळे ही ठरली पहिली बीडीएस डेंटिस्ट डॉक्टर

ओटवणे दशक्रोशीत कु. निधी बुधाजी कांबळे ही ठरली पहिली बीडीएस डेंटिस्ट डॉक्टर

*सावंतवाडी :*

ओटवणे दशक्रोशीत सरमळे येथील डॉ. कु. निधी बुधाजी कांबळे ही पहिली बीडीएस डेंटिस्ट डॉक्टर ठरली आहे. खेड येथील योगिता डेंटल कॉलेज व हॉस्पिटल पुणेमधुन तिने ही पदवी संपादन केली असून तिचे ओटवणे दशक्रोशीतून अभिनंदन होत आहे. सरमळे भीमनगर सारख्या ग्रामीण भागातील डॉ. कु. निधी बुधाजी कांबळे हिचे दहावीपर्यंत शिक्षण सावंतवाडीत मिलाग्रीस हायस्कूलमध्ये तर अकरावी बारावीचे शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयमध्ये झाले. तर पुढे तिचे बीडीएस पदवीचे शिक्षण खेड येथील योगिता डेंटल कॉलेजमध्ये झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + 5 =