माजी मुख्यमंत्री खा.राणे यांनी टोचले सभागृहाचे कान
ओरोस
३००कोटी पालकमंत्री उदय सामंत यांनी आणले काय?आणि आणले तर खर्च झाले आहेत काय? जर निधी आला तर तो जिल्हयातच खर्च होणार ना? की बाहेर खर्च होणार? मग खर्च झालेल्या कामाची यादी दाखवा. खोटी माहिती छापून आणून जनतेची दिशाभूल नको. लोक आम्हाला विचारता की उदय सामंत पालकमंत्री आहेत त्यांनी ३०० कोटी आणले ते कुठे खर्च झालेत म्हणून ,, तेव्हा सत्य असा आढावा द्या, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सभागृहाचे कान टोचले.