You are currently viewing उबाठा चे बीडवाडी माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा भाजप मध्ये प्रवेश

उबाठा चे बीडवाडी माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा भाजप मध्ये प्रवेश

उबाठा चे बीडवाडी माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा भाजप मध्ये प्रवेश

* उध्दव ठाकरेंच्या जाहीर सभे पूर्वीच पक्ष सोडून पदाधिकारी,कार्यकर्ते भाजपात*

*आमदार नितेश राणे नेतृत्वाखाली भाजप पक्षामध्ये केला प्रवेश*

कणकवली :

कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील उबाठा पक्षाचे माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्ष प्रवेश केला असून त्यामुळे बीडवाडीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत, दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे , परशुराम झगडे,भाई आंबेलकर, यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा