You are currently viewing फोंडाघाटमध्यै पावसाचे रात्रभर धुमशान.

फोंडाघाटमध्यै पावसाचे रात्रभर धुमशान.

फोंडाघाटमध्यै पावसाचे रात्रभर धुमशान.

फोंडाघाट

*फोंडाघाटमध्यै पावसाचे रात्रभर धुमशान घातले. अद्याप सराईची कामे लोकांकडुन अपुर्णचं  आहेत. ठिक ठिकाणी दुकानात छत्र्या दिसु लागल्या.वकाल दिवसभर आणि रात्रभर पाऊस पडल्याने आज सोमवार फोंडाघाट आठवडा बाजारात चाकरमानी आणि लोकांची होणार त्रेधातिरतट. रस्ते कामही करावी लागणार बंद.  सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले असून आरोग्य केंद्रामार्फत पाणि उकळुन पिण्याचा दिला सल्ला.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया.*

———————————————
*संवाद मीडिया*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*🌱 प्रभु कृषी सेवा केंद्र, कुडाळ 🌱*

*👨‍🦰🎋शेतकरी बांधवांसाठी शासकीय अनुदानासाठी लागणाऱ्या सर्व शेती उपयुक्त उपकरणांचे भव्य शोरूम*

*👉पॉवर विडर 25000/- पासून सुरुवात.*

*सबसिडी साठी फ्री अर्ज करुन मिळेल.*

*🏚️होम डिलीव्हरी.*

*💷💷फायनान्स उपलब्ध आहें*

*पॉवर विडर खरेदीवर ट्रॉली फ्री आहें*

*▪️पॉवर टीलर ▪️पॉवरवीडर*
*▪️ग्रासकटर ▪️चाफकटर*
*▪️राईसमिल ▪️चैनस्वा*
*▪️शिलाई मशीन▪️घरघंटी*
*▪️नारळ शिडी उपलब्ध.*✂️🧯🪓🧹

*📍नियम आणि अटी लागू.📍*

*👉आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या.*

*संपर्क👇*
*📱9423304173*
*📱 7263832399*

*Advt link*
https://sanwadmedia.com/170565/

https://www.facebook.com/share/p/15s72TqbY3/
———————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा