You are currently viewing मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

*ब्लॉकेजेस ,मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयरोगींसाठी*

*मोफत आरोग्य तपासणी शिबिर*

*दि. 22, 23 फेब्रुवारी 2023 स – 10 ते सायं 6 पर्यंत*

*मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मला या प्रश्नांची उत्तरे मिळतील*

*अ‍ॅन्जिओप्लास्टी आणि बायपास खरंच टाळता येते का ?*

*हृदयाची खालावलेली स्थिती सुधारू शकते का ?*

*हृदयाची शस्त्रक्रिया टळू शकते का ?*

*हृदयरोगाबरोबर माझा मधुमेह, उच्चरक्तदाब नियंत्रणात राहू शकतो का?*

*शस्त्रक्रियेवरील मोठा खर्च टाळता येईल का ?*

*तपासणी अंतर्गत* ECG, random sugar, TMT test, doctors consultation

*अधिक माहितीसाठी संपर्क माधवबाग*

कणकवली – 9373183888

कुडाळ – 9011328581 

सावंतवाडी – 7774028185

प्रतिक्रिया व्यक्त करा