विजेचा शॉक लागून गंभीर दुखापत झालेले कंत्राटी कर्मचारी वैभव ठाकूर याला कंत्राटी कर्मचारी व ठेकेदार यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्त
सिंधुदुर्ग
गुरुवार दि. 15.5.2025 रोजी पोलवर काम करत असताना कुडाळ नेरूर येथील महावितरण कंत्राटी कर्मचारी वैभव ठाकूर याला विजेचा शॉक लागून गंभीर दुखापत झाली होती अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल करण्यात आलेले होते. वैभव ठाकूर याला मा.श्री अशोक सावंत साहेब यांच्या मार्गदर्शना खाली वालावल शाखा कार्यालय कंत्राटी कर्मचारी व ठेकेदार यांच्याकडून आज रोजी गोवा बांबुळी येथे भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी श्री आनंद लाड, श्री संजय गोवेकर, श्री महेश राऊळ, महासंघ चे श्री बच्चे पाटील श्री समाधान चव्हाण उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
👩🎓👨🎓👩🎓👨🎓👩🎓👨🎓👩🎓👨🎓
*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*
सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*
_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_
_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._
_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_
_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_
_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._
_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*
*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*
_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_
*अधिक माहितीसाठी*👇
*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*
*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/166251/
https://www.facebook.com/share/p/1FMLVgkauT/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.


