You are currently viewing बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या कबड्डीपटू गौरव राणे याचा सत्कार

बी. ए. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या कबड्डीपटू गौरव राणे याचा सत्कार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली येथील द्वितीय वर्ष बी.ए. मध्ये शिकणारा खेळाडू कु. गौरव तुकाराम राणे याची भारतीय कब्बडी संघामध्ये निवड झााली आहे.

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कु. गौरव राणे याचा सत्कार करण्यात आला.

ना. उदय सामंत यांनी त्याला भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =