You are currently viewing वीज कंत्राटी कामगारांना कायम होण्याची प्रतीक्षा.

वीज कंत्राटी कामगारांना कायम होण्याची प्रतीक्षा.

वीज कंत्राटी कामगारांना कायम होण्याची प्रतीक्षा.

2012 साली महावितरण कंपनीत 7000 विद्युत सहाय्यक पदाची भरती निघाली होती. या भरती मध्ये सर्व कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना त्याच पदावर सेवेत कायम करून घ्यावे अशी 5656/2012 याचिका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मा.मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. राज्यभरातील 1362 कामगार यात समाविष्ट आहेत.
मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही केस 13 वर्षे मा.ठाणे औद्योगिक न्यायालयात चालली या केस चा अंतिम निकाल हा 10 जून 2025 रोजी लागणार असल्याने वीज कंत्राटी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ज्येष्ठ मार्गदर्शक मा.अण्णाजी देसाई यांचे संघटनेला मार्गदर्शन लाभले तर संघटनेच्या वतीने ऍड.विजय वैद्य यांनी 13 वर्ष कोर्टात बाजू मांडली.

निलेश खरात
प्रदेश अध्यक्ष
9822418395

सचिन मेंगाळे
प्रदेश सरचिटणीस
9422037029

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न भारतीय मजदूर संघ )
mvkksangh@gmail.com

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓👩‍🎓👨‍🎓

*_डी जी बांदेकर ट्रस्ट मध्ये ऍडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा…._*

सावंतवाडीतील प्रसिद्ध डी.जी. बांदेकर ट्रस्ट घेऊन आले आहेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भवितव्यासाठी आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस.. आणि *एक वर्ष फाउंडेशन कोर्स*

_होय… आता चित्रकला शिकण्यासाठी मुंबई पुण्यात जाण्याची गरज नाही…_

_आमच्या संस्थेत या आणि बदलत्या शिक्षणा प्रकारासोबत नवनवीन तंत्रज्ञान आणि कल्पना शिका._

_मुंबई विद्यापीठाचे चार वर्ष डिग्री कोर्स साठी लागणाऱ्या सीईटी परीक्षेविषयी पूर्वकल्पना व सराव होण्याच्या दृष्टीने एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स_

_यु,आय, यु एक्स सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझाईन, क्राफ्ट, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, डुडलिंग,क्ले मॉडलिंग ॲनिमेशन इत्यादी गोष्टी विषय मूलभूत माहिती संधी…_

_👉विशेष म्हणजे फाउंडेशन कोर्स साठी कोणत्याही सीईटी परीक्षेची गरज नाही._

_शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी_
_प्रवेश प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू…_
तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी दर शनिवार आणि रविवार *आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस*

*(वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेची अट नाही)*

_चला तर मग कोर्ससाठी प्रवेश घ्या आणि छंदासोबत कलेची आवड जोपासा…_

*अधिक माहितीसाठी*👇

*तुकाराम मोरजकर*
*📲9405830288*

*सिद्धेश नेरुरकर*
*📲9420260903*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/166251/

https://www.facebook.com/share/p/1FMLVgkauT/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

प्रतिक्रिया व्यक्त करा