You are currently viewing राज्य सुरक्षा समिती आंदोलनावर ठाम

राज्य सुरक्षा समिती आंदोलनावर ठाम

­:

आज तिसरा दिवस सुरक्षा रक्षक ठय्या आदोलनावर ठाम. जो पर्यत न्याय मिळत नाही तो पर्यत माघार फिरणार नाही ठिय्या आदोलन चालूच राहणार.

दि.२६ जानेवारी २०२१रोजी सकाळी आठ वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग समोर महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीने उपोषण केल. त्यावेळी पालकमंत्री उदय सामत सोबत वैभव नाईक, संदेश पारकर यांनी उपोषणाला भेट देवून त्यांनी साह्यक कामगार आयुक्त रत्नागिरी तथा अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांना बोलावून मिटीग घेवून न्याय देतो असे आश्वासन दिले.

त्यानंतर पालकमंत्री मोहोदयाचा मान राखत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीने उपोषण मागे घेत जो पर्यत न्याय मिळत नाही तो पर्यत जिल्हा अधिकारी कार्यालय ओरोस समोरु जानार नाही. ठीय्या आदोलन चालू ठेवणार असा इशारा देत. या वर एकता समिती ठाम आहे.

आदोलनाला मनसे नेते तथा मा.आमदार परशुराम उपरकर यांनी भेट देवून पाठिंबा दिला. तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली मा. प्रमोद जठार यांनी भेट दिली व कामगार आयक्त मुंबई यांनच्या जवळ मिटीग लावून न्याय देवू अस सागितले.

तरीही राष्ट्र राज्य सुरक्षा एकता समिती ठिय्या आदोलनावर ठाम आहे.

अजूनकितीही दिवस लागले तरीही आम्ही न्याय घेवूनच मागे परतू असा इशारा सुरक्षा समितीने केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 3 =