You are currently viewing युवामोर्चाच्या वतीने नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन!

युवामोर्चाच्या वतीने नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन!

युवामोर्चाच्या वतीने नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन!

कणकवली :

महाराष्ट्रातील भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड काल जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड झाल्या बद्दल सिंधुदुर्ग युवा मोर्चाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, शहराध्यक्ष सागर राणे, सुनील बांदेकर, बाबू राणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा