फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी च्या शालांत परीक्षेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार
फोंडाघाट
आज दिनांक 13/05/2025 रोजी प्रशालेतील इयत्ता 10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सत्कार फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा.श्री.चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार मा.श्री.सचिन तायशेटे, शाळा समिती चेअरमन मा.श्री.द.दि.पवार,शाळा समिती सदस्य मा.श्री.रंजन नेरूरकर, जेष्ठ संचालक मा.श्री.संदेश सावंत-पटेल यांच्या शुभहस्ते आणि प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.*या सर्वांचा सत्कार अजित नाडकर्णी शुभांजीत श्रृष्टी मार्फत सन्मान चिन्ह देवुन करणार आपले शितल एजंसी मध्ये.*
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*